लहानपण देगा देवा
होऊनी मुंगी, साखरेचा रवा...

या ओळीं मध्ये आपणास मायेची ऊब जाणवते, जी लहानपणी आपल्या घरातुन आपल्या आईने व शाळेत शिक्षकांनी दिली.

हीच मायेची ऊब कुठेतरी हरवली आहे, तिलाच शोधण्यासाठी, अनुभवण्यासाठी "आदर्शोत्सव" हा आदर्श विद्यालयाच्या माजी विद्यार्थांनी आयोजित केलेल्या आठवणींचा उत्सव आपल्या सगळ्यांच्या साक्षीने रविवार, दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी सायं.4:30 वा साजरा करायचा आहे.

अशी सुंदर आहे माझी शाळा, त्यात आम्ही होतो मातीचा गोळा, माझ्या शिक्षकांमुळे आज आमच्या आयुष्यात आहे प्रत्येक क्षण हा आनंद सोहळा हाच तो आनंदाचा क्षण आदर्शोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येऊया.

आदर्शोत्सवचे औचित्य साधून आपल्या शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. चला तर मग एकत्र येऊ..


Event Registration Closed


Event Flow


शाळेतला कार्यक्रम

४.३० ते ५.३०
नोंदणी - शाळेमध्ये नोंदणी होणार
४.३० ते ५.३०
स्वागत शितपेय
५.०० ते ५.२०
चहा, काॅपी, वडापाव
५.२० ते ५.३०
घंटानाद व राष्र्टगीत

प्रबोधन ग्राउंडचा कार्यक्रम

५.३० ते ५.४०
विद्यार्थांची प्रबोधन पटांगणात उपस्थिती
५.४० ते ६.१०
मान्यवरांचे स्वागत
६.१० ते ६.२०
मॅनेजमेंटच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती प्रार्थना
६.२० ते ६.२२
श्रध्दांजली
६.२२ ते ६.३०
प्रस्तावना
६.३० ते ६.३५
शिरोडकर मॅडम यांचे मनोगत
६.३५ ते ६.४५
शिराळकर सर यांचे मनोगत
६.४५ ते ६.५५
सरप्राईज गाणं
६.५५ ते ७.००
प्रकाश तारी यांचे मनोगत
७.०० ते ७.१०
पवार सर यांचे मनोगत
७.१० ते ७.५५
प्रसाद कुलकर्णी यांच आनंदयात्री कार्यक्रम
७.५५ ते ८.१०
शाळेच्या व्यवस्थापकीय अधिका-यांचे मनोगत
८.१० ते ८.४०
शिक्षकांचा सन्मान
८.४० ते ८.५०
आभार प्रदर्शन
८.५० ते ९.००
शाळेला भेटवस्तूंचे हस्तांतरण
९.००
जेवण